शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : नारायणने पाय कापला तर सरबजीतने हात; गुन्ह्यात वापरलेले कपडे आणि तलवार जप्त

राष्ट्रीय : लखबीरने सर्वलोह ग्रंथाला हात लावल्यामुळे निहंग संतापले, जाणून घ्या त्या दिवशी नेमकं काय झालं ?

राष्ट्रीय : Singhu Border Murder: सिंघू बॉर्डर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक, 2 निहंगांनी केले आत्मसमर्पण

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको, लखीमपूरप्रकरणी शेतकरी आंदोलकांचा इशारा

राष्ट्रीय : Farmer's Protest: Singhu borderवर तरुणाची निर्घृण हत्या, निहंगांचे कृत्य असल्याचा संशय; Kisan Morchaने केला निषेध

राष्ट्रीय : राकेश टिकैत यांनी लखीमपूरमध्ये मॉब लिंचिंगचे समर्थन केले नसते तर हरयाणाच्या सीमेवर तरुणाची हत्या झाली नसती

क्राइम : Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला; हात उखडून बॅरिकेड्सला लावला

राष्ट्रीय : किसान मोर्चाचा १८ रोजी देशात रेल रोकोचा इशारा, मंगळवारी आंदोलनाची दिशा ठरविणार

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांनी ४ दिवसांत राजीनामा द्यावा, अन्यथा...; राकेश टिकैतांचा इशारा

राष्ट्रीय : लखीमपूरनंतर हरियाणामध्ये भाजप खासदाराने शेतकऱ्याला गाडीखाली चिरडलं, आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप