शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फैजल खान

  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता.

Read more

फिल्मी : फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, रीनाशी लग्न केलं तेव्हाच...

फिल्मी : Jessica Hines: कोण आहे जेसिका हाइन्स? जिच्यासोबत होतं आमिर खानचं अफेयर, एक मुलगादेखील

फिल्मी : Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले

फिल्मी : सख्ख्या भावाला आमिर खानने घरात ठेवलं होतं डांबून?; मानसिक रोगी म्हणून दिली होती अशी वागणूक

फिल्मी : आमिर खानचा भाऊ फैजल चक्क रस्त्यावर दिसला दिवाळीची खरेदी करताना, त्याच्या साधेपणाचे होतेय कौतुक

फिल्मी : #BoycottBollywood ट्रेंडला आमिर खानचा भाऊ फैजलचं समर्थन, सेलिब्रेटींना म्हणाला 'गर्विष्ठ'!

फिल्मी : Faisal Khan on Sushant Singh Rajput: 'सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही, खून झाला', फैसल खानचा खळबळजनक दावा

फिल्मी : दोनदा संसार मोडल्यानंतर स्नेहा करत होती 'या' डान्सरला डेट?

फिल्मी : ‘मेला’ फ्लॉप झाल्यानंतर एकदिवस आमिर पोलीस घेऊन आला...; भाऊ फैजलचा शॉकिंग खुलासा