शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फैजल खान

  बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाऊ फैजल खान याने ‘प्यार का मौसम’ या चित्रपटात फैजलने शशी कपूर यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यानंतर विक्रम भट्ट यांच्या ‘मदहोश’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. ‘मदहोश’नंतर फैजलने पाच वर्षांचा ब्रेक घेतला आणि यानंतर २००० मध्ये ‘मेला’ या चित्रपटातून वापसी करण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटात फैजल भाऊ आमिरसोबत दिसला होता.

Read more

फिल्मी : ‘मेला’ फ्लॉप झाल्यानंतर एकदिवस आमिर पोलीस घेऊन आला...; भाऊ फैजलचा शॉकिंग खुलासा

फिल्मी : आमिरनं भावाचं आयुष्य उद्धवस्त केलं..., फैजल खानचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

फिल्मी : मेंटल असल्याचा टॅग लागलेला आमिरचा भाऊ सध्या कुठे आहे? जाणून घ्या कधीही समोर न आलेल्या गोष्टी

पुणे : व्यवस्था बदलायची असेल तर राजकारणात यावेच लागेल : शाह फैजल 

फिल्मी : १९ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आमिर खानचा भाऊ फैजल खान!