शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : प्रत्येकी ५ बुथ, सर्व २८८ मतदारसंघांत ईव्हीएमची पडताळणी झाली; समोर उमेदवारही होते; आयोगाने केले स्पष्ट

महाराष्ट्र : आमदारकीचा राजीनामा द्या, मगच ईव्हीएमविरोधात बोला; मारकडवाडीतील सभेत सत्ताधाऱ्यांचे विरोधकांना आव्हान

महाराष्ट्र : “बॅलेट पेपरवर मतदानासाठी भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे करु”: नाना पटोले

महाराष्ट्र : बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास आमची राजीनाम्याची तयारी, नाना पटोले यांचं मोठं विधान

सातारा : Satara: कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव

रत्नागिरी : रत्नागिरीत ईव्हीएमविरोधात महाविकास आघाडीचे आंदोलन

सातारा : तक्रारदारांचा आवाज दडपणे ही इंग्रजांपेक्षाही मोठी हुकूमशाही, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल 

महाराष्ट्र : मारकडवाडी ग्रामस्थ आक्रमक; ईव्हीएमच्या बाजूने घोषणा

महाराष्ट्र : सर्व गावांत बॅलेट पेपरचा ठराव करा; शरद पवारांचे आवाहन; ईव्हीएम समर्थक-विरोधक समोरासमोर 

महाराष्ट्र : नांदेडमध्ये ७५ केंद्रांवर ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची पडताळणी; काय सापडले पहा...