शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ईव्हीएम मशीन

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे.

Read more

महाराष्ट्र : निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM

महाराष्ट्र : ११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?

महाराष्ट्र : जप्त केलेली १९४४ ईव्हीएम पुन्हा वापरण्यास परवानगी; उच्च न्यायालयाच्या निकालामुळे निवडणूक आयोगाला अखेर दिलासा

राष्ट्रीय : पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...

महाराष्ट्र : हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया

सातारा : विधानसभेची तयारी; सातारा जिल्ह्यात सर्व मतदान यंत्रांची प्रथमस्तरीय तयारी पूर्ण

महाराष्ट्र : ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीचे राजकीय पक्षांना वावडे; सर्वच पक्षांच्या प्रतिनिधींची दांडी

कोल्हापूर : विधानसभेचे पडघम; कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून ईव्हीएम मशीनची चाचणी

मुंबई : उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका;ध्रुव राठीविरोधात कारवाईची मागणी

मुंबई : चौदा वर्षाच्या मिधांश गुप्ता याने 'हॅक' न होणारे ईव्हीएम बनवले, ब्लॉक चेन वर आधारित बनविली ईव्हीएम प्रणाली