शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.

Read more

क्रिकेट : इंग्लंडविरुद्ध विंडीजला आघाडी, ब्रेथवेटची अर्धशतकी खेळी, चहापानापर्यंत ५ बाद २३५

क्रिकेट : Video : वेस्ट इंडिजचे दिग्गज मायकेल होल्डींग कॅमेरासमोर ढसाढसा रडले!

क्रिकेट : गॅब्रियल, होल्डरचा दणका, विंडीजविरुद्ध इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावात संपुष्टात

क्रिकेट : संघात निवड झाल्याबद्दल मी संभ्रमात-आर्चर

क्रिकेट : England vs West Indies 1st Test : शेनॉन गॅब्रीयलची दमदार कामगिरी; अनिल कुंबळेच्या आगळ्या वेगळ्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : England vs West Indies 1st Test : 13 वर्षानंतर इंग्लंडच्या सलामीवीरानं केला पराक्रम; त्या 28 जणांमध्ये मानाचं स्थान

क्रिकेट : England vs West Indies 1st Test: वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम

क्रिकेट : वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय, पहिल्या दिवशी पावसाचे विघ्न

क्रिकेट : England vs West Indies 1st Test: इंग्लंड कर्णधाराच्या जर्सीवर 'विकास कुमार' असे नाव; जाणून घ्या कारण

क्रिकेट : England vs West Indies 1st Test: सामना इंग्लंड-वेस्ट इंडिजचा अन् नेटिझन्सना आठवतोय केदार जाधव, पण का?