शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Ola Electric Scooter वर मिळेल 50,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी; जाणून घ्या कसा होईल फायदा...

ऑटो : येतेय २४० किमी रेंज असलेली दमदार Electric Scooter; पाहा किती आहे किंमत

ऑटो : Joy च्या Electric Bikes चा बाजारात डंका; विक्रीत ४४६ टक्क्यांची वाढ, केवळ ४० पैशांत धावते बाईक

ऑटो : EV घेणाऱ्यांसाठी गडकरींच्या मंत्रालयाकडून मोठी खूशखबर; केंद्राने दिली सूट, आणखी पैसे वाचणार

व्यापार : Tesla च्या एन्ट्रीवर 'TAX' चा स्पीडब्रेकर; अमेरिकेत ३० लाख, भारतात कार ६० लाखांपर्यंत जाण्याची शक्यता

ऑटो : Online खरेदी करा आणि घरी डिलिव्हर होईल OLA Electric स्कूटर; कंपनीच्या सीईओंचे संकेत

ऑटो : E-Vehicle साठी ९० टक्के ग्राहक अधिक खर्च करण्यास तयार; २०० मैलांपर्यंत रेंज असलेल्या कार्सना पसंती

ऑटो : Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज

ऑटो : Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...

ऑटो : Tata Altroz EV: टाटाची नवी ईलेक्ट्रीक कार, 500 किमीची रेंज देणार; चर्चांचा बाजार गरम