शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

व्यापार : १० हजार Charging Stations सुरू करणार ही कंपनी; तुम्हीदेखील करू शकता मोठी कमाई

ऑटो : १५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं जुन्या Royal Enfield पासून तयार केली Electric Bike; १००किमी रेंज, खर्चही कमी

ऑटो : TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ

ऑटो : Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car

ऑटो : मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत

ऑटो : OLA Electric Scooter new Price: ओलाच्या ई स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात; महाराष्ट्रात एवढ्याला मिळणार...

ऑटो : 6 पैसे रनिंग कॉस्ट, 60kms ची रेंज; Stryder नं लाँच केली स्वस्त आणि मस्त Electric Cycle

ऑटो : Ola, Simple One ला घाबरली! Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात

ऑटो : केवळ 'अशा' पद्धतीनं खरेदी करू शकता Ola Electric Scooter; पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया

ऑटो : BMW Vision Amby: BMW ची भन्नाट सायकल, एका चार्जवर 300 किमी पळणार; वेग एवढा की लायसन लागणार