शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Gravton Quanta Electric Moped Bike: इलेक्ट्रीक स्कूटरचा 'बाप' आला! 80 रुपयांत तीनवेळा मुंबई-पुणे-मुंबई; किंमतही लाखाच्या आत

ऑटो : Ola Electric Scooter Fresh Problems: ओला इलेक्ट्रीक स्कूटरचे ग्राहक वैतागले; पहिल्याच आठवड्यात संकटांवर संकटे

ऑटो : Electric Scooter Vs. Bike: इलेक्ट्रीक स्कूटर घेऊ की बाईक? आधी फरक समजून घ्या...; सोपे जाईल

ऑटो : Upcoming Electric Bikes in 2022: पुढचे वर्ष इलेक्ट्रीक बाईक्सचे! जानेवारीपासून एकापेक्षा एक धांसू मोटरसायकल लाँच होणार; 250 किमी रेंज

ऑटो : Electric Vehicle Rumors: इलेक्ट्रीक गाडी पाण्यात गेल्यावर शॉक लागतो; जाणून घ्या 'या' पाच अफवा...

ऑटो : सिंगल चार्जमध्ये तब्बल 1000 किमीची रेंज, 'या' कंपनीने लॉन्च केले इलेक्ट्रीक सेडानचे नवे मॉडेल

ऑटो : Electric Scooters: होंडाच्या अ‍ॅक्टिव्हापेक्षा स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर, बाईक; हे आहेत १ लाखातील पर्याय

ऑटो : Mahindra ची कमाल! महाराष्ट्रात लॉंच केली ई-रिक्षा; ३७ हजारांची सूट, रेंज किती मिळणार?

ऑटो : Ola Electric Scooter: 'गाडी निकल चुकी', ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 व S1 Pro ची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून होणार; जाणून घ्या...

ऑटो : TATA ला टक्कर देण्यास MG मोटर्स सज्ज! थेट Nexon शी स्पर्धा; स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार