शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : ना पेट्रोल दराचं टेन्शन, ना बॅटरी डिस्चार्जची भीती; ३० हजारांहून स्वस्त E-Cycle

ऑटो : आता पेट्रोल दरवाढीचं टेन्शन दूर; येतेय Honda Activa ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर

ऑटो : Maruti देणार TATAला टक्कर, लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक SUV; किंमत अवघी...

ऑटो : Top 5 Electric Two Wheelers: हिरो इलेक्ट्रिक पुन्हा टॉपवर, एथर आणि ओलाच्या विक्रीत कमालीची घट; कारण...

ऑटो : EV Fire: इलेक्ट्रिक वाहनात आगीच्या घटना वाढल्या, CCPAने अनेक कंपन्यांना पाठवल्या नोटिसा

ऑटो : Tork Motors Electric Bike: 120 किमी रेंज अन् जबरदस्त लूक्स; पुण्यात तयार झालेल्या स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी सुरू

ऑटो : Electric Scooter असावी तर अशी, दिवसाचा खर्च केवळ ३ रूपये; आठवड्यात दोनदा करा चार्ज

ऑटो : EV टेक्नोलॉजीमध्ये M-Tech करु शकणार विद्यार्थी, Tata Motors देणार नोकरीची संधी!

ऑटो : मोदी सरकार मोठा निर्णय घेणार! Electric वाहनं स्वस्त होणार; ग्राहकांना मिळणार दिलासा

ऑटो : आता रतन टाटांची कंपनी तयार करणार बॅटरी, पाहा काय आहे TATA समुहाची योजना?