शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : ई-दुचाकी हाेणार महाग; केंद्र सरकारने घटविली सबसिडी, ५ हजारांपर्यंत माेजावी लागेल जास्त रक्कम

व्यापार : Electric Two Wheelers : सरकार सबसिडी कमी करणार, महाग होणार इलेक्ट्रीक स्कूटर्स; पाहा खिशावर किती वाढणार भार?

छत्रपती संभाजीनगर : प्रतीक्षा संपली! छत्रपती संभाजीनगरात ‘एसटी’ची ई-बस दाखल

ऑटो : 10-20 नाही, तर 200 वर्षांपूर्वी तयार झाली होती पहिली इलेक्ट्रिक कार, पुढे काय झालं? जाणून घ्या...

ऑटो : Honda EM1: जबरदस्त लूक, उत्तम रायडिंग एक्सपिरिअन्स; होंडानं आणली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर

सोलापूर : शहरात धावताहेत चार हजार इलेक्ट्रिक वाहने, दुचाकीला सर्वाधिक मागणी

उत्तर प्रदेश : भयानक! ई-रिक्शाच्या बॅटरीचा स्फोट, माय-लेकासह तिघांचा मृत्यू, पती-भाची होरपळले

पुणे : एका चार्जिंगमध्ये धावते ३०० KM; एसटीच्या मुख्यालयात १० नवीन ई-शिवाई दाखल

ऑटो : 24 तासात 1780 KM धावली Hero ची Electric Scooter, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद...

छत्रपती संभाजीनगर : वाहन खरेदी सुसाट! छत्रपती संभाजीनगरात दररोज नवीन १६८ पेट्रोल, तर १६ ई-वाहने रस्त्यावर