शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

मुंबई : तीन महिन्यांत येणार इलेक्ट्रिक गाड्यांचे नवे धोरण, अस्तित्वातील धोरणाची मुदत ३० मार्चपर्यंत

ऑटो : कार खरेदीच्या विचारात असाल तर थांबा...! केवळ ₹1 लाखात लॉन्च होऊ शकते ही ढासू इलेक्ट्रिक कार, एकदा चार्ज करा, 192 KM पळवा!

ऑटो : ४ डेज टू गो...! टेस्लाला टक्कर देणारी Vinfast भारतात एन्ट्रीसाठी तयार; टीझर जारी

ऑटो : ईलेक्ट्रीक स्कूटरच्या क्षेत्रातली मारुती; ४ लाख विक्री, बजाज, टीव्हीएस कुठेच नाहीत

ऑटो : घेऊन गिरकी, जागेवरती... SUV पहा थांबली...! ३६० अंशात वळणारी Mercedes ची इलेक्ट्रीक कार आली

हिंगोली : शेतकरी पुत्राची कमाल, भंगारमधून बनवलेली ऑटोचार्ज ई-बाइक धावली सुसाट

ऑटो : सिंगल चार्जवर दोनदा करा मुंबई-पुणे प्रवास; महिंद्राने लॉन्च केली दमदार EV कार, पाहा फिचर्स...

ऑटो : सोनी वाहन निर्मिती क्षेत्रात उतरली; होंडासोबत मिळून Afeela 1 ईलेक्ट्रीक कार लाँच केली

पुणे : बारामतीत सहकारी संस्थांच्या पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार - अजित पवार

ऑटो : चेतक, ओलाची खैर नाही...! ३६० डिग्री कॅमेरावाली येतेय LML Star; बजाजला आठवण झाली असेल...