शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : Tesla टक्कर देण्यास मेड इन इंडिया कार सज्ज! सिंगल चार्जमध्ये ५०० किमी रेंज; लॉंचिंग कधी? पाहा

ऑटो : Ola ला टक्कर देणार! 180 किमी रेंज देणारी स्कूटर आली; जाणून घ्या फिचर्स...

ऑटो : TATA च्या 'या' Electric SUV नं केली कमाल; 10 हजार गाड्यांची विक्री, 315 kms ची रेंज

ऑटो : Hero Electric उभारणार 20,000 चार्जिंग स्टेशन, अ‍ॅपवरून सर्च करता येणार लोकेशन!

ऑटो : 2027 पर्यंत पेट्रोलवरील दुचाकींची विक्री बंद होणार? Hero ची मागणी

ऑटो : भारतात लाँच झाली ही पॉवरफुल Electric Car; 500kms ची ड्रायव्हिंग रेंज, 22 मिनिटांत होणार पूर्ण चार्ज

व्यापार : १० हजार Charging Stations सुरू करणार ही कंपनी; तुम्हीदेखील करू शकता मोठी कमाई

ऑटो : १५ वर्षाच्या विद्यार्थ्यांनं जुन्या Royal Enfield पासून तयार केली Electric Bike; १००किमी रेंज, खर्चही कमी

ऑटो : TVS चा धमाका! Bajaj ला मात देत ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर ठरली हीट; २७२१ टक्क्यांची वाढ

ऑटो : Tesla ला देणार टक्कर; आली 830kms ची रेंज देणारी जबरदस्त Electric Car