शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

ऑटो : लाँच झाली स्वस्त Electric Bike; देणार 200KM ची रेंज, किंमत फारच कमी

ऑटो : Yamaha पुढच्या महिन्यात भारतात लाँच करणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या डिटेल्स...

ऑटो : सिंगल चार्जमध्ये 200 किमीपर्यंत रेंज, Oben Rorr इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फीचर्स...

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादकरांचा पुन्हा घडवला इतिहास; एकाच दिवशी शहरात १०१ इलेक्ट्रिक कार दाखल

ऑटो : सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंज; Poise NX120 आणि  Poise Grace इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च

महाराष्ट्र : Maharashtra Budget 2022: दादांचा 3.30 लाख रोजगाराचा वादा; ईव्हीसाठी पाच हजार चार्जिंग सेंटर

छत्रपती संभाजीनगर : ग्रीन औरंगाबाद! प्रवासी-मालवाहतुकीसाठी शहरातील रस्त्यांवर उतरले शंभराच्यावर इलेक्ट्रिक रिक्षा

ऑटो : MG ने भारतात लाँच केली e-SUV, सिंगल चार्जमध्ये 461 किमी रेंज

ऑटो : TATA आता इलेक्ट्रिक अवतारात आणणार Nano? कार पाहताच सैर करण्यासाठी निघाले होते रतन टाटा

ऑटो : Electric Scooters: इलेक्ट्रीक स्कूटर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 45,000 रुपयांपर्यंत किंमती वाढू शकतात