शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इलेक्ट्रिक कार / स्कूटर

देशातील पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनदरवाढीमुळे आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांना चालना देत आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या गाड्यांमुळे Electric Vehicle, Car and Scooter  पैशांची बचत आणि प्रदुषण रोखण्यापासून मदत होणार आहे. वाढणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहकांचाही हळूहळू इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढला आहे. भविष्यकाळात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारही विविध योजना आणत आहे.

Read more

फिल्मी : कंगना राणौत दोनवेळची डिफॉल्टर, लाईट बिल १ लाख कसे आले?; हिमाचलच्या वीज मंडळाने हिस्ट्रीच काढली...

ऑटो : 230 km रेंज अन् दमदार फिचर्स; देशातील सर्वात स्वस्त EV आता आणखी स्वस्त झाली..! पाहा

व्यापार : Tesla चे स्वागत, तर BYD ला No Entry; EV बाबत केंद्र सरकारने आपले धोरण बदलले...

ऑटो : ओलाने फेब्रुवारीत असा आकडा फुगविला; रोडस्टर अद्याप रस्त्यावर आली नाही ती विकल्याचे दाखविले...

ऑटो : क्षणार्धात चार्ज होणार तुमची गाडी; 'या' आहेत देशातील सर्वोत्तम स्वॅपिंग EV स्कूटर, पाहा...

ऑटो : प्रतिक्षा संपली! मारुतीने आणली आपली पहिली EV कार, सिंगल चार्जमध्ये देणार 500 Km रेंज...

व्यापार : कमी कमावणारे लोकही सहज खरेदी करू शकतील MG Comet EV, १ लाखांच्या DP वर किती लागेल EMI?

ऑटो : मार्च संपण्यापूर्वीच ईलेक्ट्रीक स्कूटर विक्रीचा आकडा आला; वर्षाची विक्री ६ टक्क्यांनी पडली

व्यापार : ..तर मध्यमवर्गीय देखील टेस्ला कार खरेदी करू शकतो? काय आहे इलॉन मस्कचा प्लॅन?

महाराष्ट्र : अर्थसंकल्पातील या घोषणेवर राज्य सरकारचा यु-टर्न; देवेंद्र फडणवीसांनी ती करवाढच मागे घेतली