शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : दसरा मेळाव्याआधी भाऊ-बहीण भिडले; एक शिंदे समर्थक तर दुसरे ठाकरेंचे निष्ठावंत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मध्यरात्री ३ वाजता पाहणी, दसरा मेळाव्याची जय्यत तयारी

मुंबई : शिंदे गटाचं जबरदस्त प्लानिंग! मेळाव्यात 'बाहुबली' तलवारीचं शस्त्रपूजन, ठाकरे कुटुंबातील सदस्यही येणार

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “…तर शिंदे गटाला धनुष्यबाण मिळणार नाही, शिवसेनेचं निवडणूक चिन्हच गोठवलं जाईल”

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे गटाचे आमदार भाजपात?; आगामी राजकीय भवितव्याचे दिले संकेत

मुंबई : CM Eknath Shinde: धमकीच्या फोनवर एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; देवेंद्र फडणवीस यांचंही नाव घेतलं!

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे १५ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये जाणार होते; आणखी एक मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : ठाकरेंच्या अडचणी वाढवू शकतो बिहारचा 'तो' निकाल, शिवसेनेसोबत धनुष्यबाणही शिंदेकडे जाणार?; समजून घ्या Rule of Majority

महाराष्ट्र : Maharashtra Politics: मविआ काळात ‘त्या’ प्रकल्पाचा प्रस्ताव नामंजूर; शिवसेनेला माहितीच नाही? आदित्य ठाकरेही अनभिज्ञ!

महाराष्ट्र : शिंदे गटाचे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदेंना धक्का बसण्याची शक्यता