शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : Pune Ganpati: पुण्यात गणेशोत्सवात शेवटचे ५ दिवस रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपकांना परवानगी

पुणे : आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला; पाच जणांना अटक

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “याचा अर्थ शिंदे गटाला स्वतःचे आणि भाजपचे दुकान कायमचे बंद करायचे आहे काय?”

महाराष्ट्र : Eknath Shinde: एकनाथ शिंदे सरकार जाणार की राहणार? काेर्टातील आजच्या सुनावणीकडे लक्ष

महाराष्ट्र : Eknath Shinde Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; तीन दिवसांत शपथविधी? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतरचा मुहूर्त

महाराष्ट्र : मीच माझे नाव पाकिटावर कसे लिहिणार? राऊतांच्या घरी सापडलेल्या रकमेवर एकनाथ शिंदेंचा सवाल

पुणे : Eknath Shinde : गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही; मुख्यमंत्री शिंदे यांची Uday Samant Attack प्रकरणावर प्रतिक्रिया 

क्राइम : Kedar Dighe Shiv Sena: आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंवर बलात्कार पीडित तरूणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा

महाराष्ट्र : Thackeray vs Rane: निष्ठा यात्रेबरोबर आता फटके यात्रा काढण्याची वेळ आलीय; नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

पुणे : भ्याड हल्ले केल्याने घाबरणाऱ्यातला मी नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका; उदय सामंत यांची हल्ल्यानंतर प्रतिक्रिया