शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : मोठी घोषणा! पूरग्रस्तांना नुकसान भरपाईची मर्यादा २ हेक्टरवरुन ३ हेक्टर; NDRF च्या निकषांपेक्षा दुप्पट मदत

महाराष्ट्र : मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप

राष्ट्रीय : Supreme Court: पुन्हा तारीख! शिंदे-शिवसेना वादातील 'सर्वोच्च' सुनावणी 10 दिवस लांबणीवर

महाराष्ट्र : Sharad Pawar vs Eknath Shinde: बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापनेपासून स्वीकारलेल्या...; शरद पवारांचे शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर

महाराष्ट्र : 'महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य', मंत्रिमंडळ विस्तारावर शालिनी ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Sharad Pawar vs Pm Modi: शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भाजपाने केली; शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची कमाल! ‘या’ गावात सभा घेतली, तिथेच बिनविरोध सत्ता आणली; शिंदे गटाला दणका

राष्ट्रीय : शिंदे गट खरी शिवसेना नसून 'ज्युनिअर भाजपा'; १२ तारखेनंतर सरकार कोसळेल

मुंबई : ठाकरेंनी भरभरून दिले मग त्यांनी मुख्यमंत्रिपद, १ आमदारकी घेतली तर बिघडलं कुठे?

मुंबई : Devendra Fadanvis: पवारांनी काँग्रेस सोडली तेव्हा कायदे नव्हते, धनुष्यबाण चिन्हाबाबत स्पष्टच बोलले फडणवीस