शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : सगळे मंत्री आझाद, पद मिळालं पण जबाबदारी नाही, करा मजा...; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : ते सगळे ब्लॅकमेलर, बाजारबुनगे; शिरसाटांनी डिलीट केलेल्या ट्विटवरून शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई : मुंबई कुणाची?; उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी रणनीती; एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन

महाराष्ट्र : शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात? अरविंद सावंत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीसांचा मविआला दणका! ठाकरे सरकारची ‘ती’ यादी बाद होणार; नवे १२ सदस्य परिषदेवर जाणार?

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् आर.आर. आबांच्या पुत्राची कोल्हापुरात भेट, शिंदे म्हणाले...

महाराष्ट्र : मुंबईतील शिवसैनिक मार खातील, जेलमध्ये जातील पण...; चंद्रकांत खैरेंचा शिंदे गटाला इशारा

कोल्हापूर : कोल्हापुरात पोलीस-शिवसैनिकांमध्ये धक्काबुकी, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बीड : पदोन्नती केल्या, आता व्यवसाय रोध भत्ता अन् प्रगती योजना पण मार्गी लावा, मुख्यमंत्र्यांकडे साकडे

सांगली : दौऱ्यात बदल करुन मुख्यमंत्र्यांनी घेतलं वसंतदादांच्या नातीच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन, कुटुंबियांचे केलं सांत्वन