शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : अब्दुल सत्तार राज्याचे कृषीमंत्री, तर संजय राठोडांकडे अन्न व औषध प्रशासन खात्याचा कार्यभार

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांकडे १० पेक्षा अधिक खाती, तर फडणवीसांकडे सात खात्यांचा कार्यभार

महाराष्ट्र : मोठी बातमी : फडणवीसांकडे गृह, तर विखेंकडे महसूल; शिंदे सरकारचं खातेवाटप जाहीर

महाराष्ट्र : भाजपनं शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता, एकनाथ शिंदेंनी सांगितलं नक्की काय घडलं

महाराष्ट्र : Eknath Shinde Cabinet Expansion Update: मंत्रिमंडळाचे खातेवाटप ठरले? थोड्याच वेळात यादी राजभवनाला पाठविणार; कोणाचे 'उद्योग' ते कळणार

संपादकीय : अमृत महोत्सवी वर्ष: स्वातंत्र्याचा सूर्य आमच्या घरावरही तळपू द्या!

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident Update: विनायक मेटेंच्या कारला अपघात कसा झाला, आठ पथके नेमली; मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident, Death: मेटेंचा रात्री सव्वादोनला मेसेज, 'सकाळी बोलतो'! देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र : Vinayak Mete Accident Death: मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर बैठक बोलावलेली, विनायक मेटे तिकडेच निघालेले

महाराष्ट्र : भाजपच्या बड्या मंत्र्यांमध्ये महत्त्वाच्या खात्यांवरून धाकधूक; शिंदे गटात उद्योग खात्यावरून रस्सीखेच