शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : शिंदे गटाच्या काही मंत्र्यांच्या पदरी निराशाच, महत्त्वाची खाती भाजपकडेच

महाराष्ट्र : कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकत नाही का? एकनाथ शिंदेंचा सवाल

कल्याण डोंबिवली : स्वार्थापोटी शिवसेना सोडली; शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा शिंदे गटाला टोला

महाराष्ट्र : खातेवाटप जाहीर झाल्यावर आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर बोचरा वार, म्हणाले...

महाराष्ट्र : भाजपने अडीच वर्षांचा फॉर्म्युला कधीच ठरवला नव्हता? CM शिंदेंच्या वक्तव्यानंतर, फडणवीसही थेटच बोलले 

महाराष्ट्र : शिंदे गटाच्या नशिबात फक्त झाडी, डोंगर आणि हॉटेल; नाना पटोलेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : Maharashtra Minister Portfolios: केंद्रात अमित शहांकडे असणारे सहकार खाते राज्यात कोणाच्या वाट्याला..?

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : आमच्यात खात्यांसंदर्भात वाद नाही; पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केव्हा? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : Maharashtra Minister Portfolios: CM शिंदेंचा दे धक्का; आदित्य ठाकरेंकडे असणाऱ्या पर्यावरण खात्याची जबाबदारी कुणाकडे?

महाराष्ट्र : Amol Mitkari : मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली; राष्ट्रवादीची बोचरी टीका