शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

    Read more

    यवतमाळ : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन

    पुणे : स्वत:साठी खोके, महाराष्ट्राला धोके...' पुण्यात घोषणा देत राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आंदोलने

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का! माजी आमदार-सभापती, ३५ सरपंच शिंदे गटात; शिवसेनेतील गळती थांबेना

    मुंबई : फॉक्सकॉन वेदांत प्रकरणी तत्कालीन सरकारने काय केले याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

    महाराष्ट्र : Maharashtra Politics: शिंदे गट आगामी निवडणुका ‘या’ चिन्हावर लढवणार? धनुष्यबाण न मिळाल्यास बॅकअप प्लान तयार!

    महाराष्ट्र : Atul Londhe : शिंदे-फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली

    महाराष्ट्र : Foxconn Vedanta Deal: एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

    मुंबई : Eknath Shinde: ते वेदांतावाला आला होता, राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तो व्हिडिओ

    पुणे : Vedanta Foxconn Deal : तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोमणा

    मुंबई : ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक