शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Vande Mataram GR in Maharashtra: महाराष्ट्रात आता हॅलोऐवजी 'वंदे मातरम' म्हणावे; शिंदे सरकारचा जीआर निघाला

नवी मुंबई : मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची संग्रामला भेट; दिबांच्या आठवणींना दिला उजाळा 

महाराष्ट्र : Milind Narvekar in Eknath Shinde Group: मिलिंद नार्वेकर शिंदे गटाच्या वाटेवर? गुलाबरावांच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई : शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगकरिता मुंबई विद्यापीठाची जागा

महाराष्ट्र : महाराष्ट्रात 5जी सेवेची सुरुवात पनवेलमधील पोदी शाळेपासून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मुख्य उपस्थिती 

सिंधुदूर्ग : एकनाथ शिंदे निर्णय प्रक्रियेतच नव्हते मग प्रस्ताव कसा देतील, दीपक केसरकरांचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : मराठा क्रांती ठोक मोर्चा पुन्हा आक्रमक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला अल्टिमेटम

सातारा : सगळे आमदार कामाला लागलेत, यावरून समजून जा; सुप्रिया सुळेंचं 'सूचक' विधान

मुंबई : येत्या ९० दिवसांत मुंबईचा चेहरामोहरा बदलतो - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् ठाण्यातील विश्वासू शिलेदारामध्ये खडाजंगी? चर्चा रंगली