शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी, शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा, मिलिंद नार्वेकरांचं सूचक ट्विट, म्हणाले...

महाराष्ट्र : मी बाळासाहेबांचा शिवसैनिक; एक लढाई जिंकलो, पुढेही जिंकू : एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : ...तर साडेतीन वर्षाच्या नातीसह संपूर्ण कुटुंब आत्महत्या करू; माजी नगरसेवकाचा एकनाथ शिंदेंना इशारा

मुंबई : घरांच्या किमती सामान्य माणसाला परवडणाऱ्या ठेवा; मुख्यमंत्री शिंदेंचे बिल्डर्सना आवाहन

मुंबई : वरळीतील ५०० शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश; दसरा मेळाव्यापूर्वीच शिवसेनेला मोठा धक्का

मुंबई : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!धमक्यांना घाबरत नाही: एकनाथ शिंदे

मुंबई : सच्चा हिंदुत्ववादी अन् कडवट शिवसैनिकाचे मनोगत ऐकण्यासाठी मेळाव्याला आवर्जून या; एकनाथ शिंदेंचं आवाहन

ठाणे : देशविरोधी प्रवृत्ती ठेचल्यानेच मुख्यमंत्र्यांना धमकी - प्रविण दरेकर

क्राइम : Eknath Shinde Threat Call: एकनाथ शिंदेंना धमकीमागे वेगळेच कटकारस्थान; लोणावळ्यातून फोन केला, एक ताब्यात

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज; देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, गिरीष महाजनांची माहिती