शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : उद्योग-प्रकल्प अन् गुंतवणुकीबाबत महाराष्ट्राला सहकार्य करा; एकनाथ शिंदेंचा थेट PM मोदींना फोन

मुंबई : ठाकरे-शिंदे संघर्ष, दसरा मेळावा शिवतीर्थावरच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेला जबर धक्का, युवासेनेचा खंदा पदाधिकारी शिंदे गटात दाखल

मुंबई : बाळासाहेब ठाकरे दवाखाना! २ ऑक्टोबरपासून मुंबईकरांना मिळणार मोफत आरोग्य सेवा

मुंबई : मुंबईकरांना दिलासा, रिक्षा-टॅक्सी संप स्थगित; भाडेवाढीबाबत सरकार निर्णय घेणार

रत्नागिरी : उदय सामंत समर्थक राहुल पंडित यांची दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

मुंबई : CM Eknath Shinde On Dasara Melava : “शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे, योग्य निर्णय होईल”; CM शिंदेंचे सूचक विधान

मुंबई : CM Eknath Shinde: फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात का येऊ शकला नाही? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घटनाक्रमच सांगितला

मुंबई : Maharashtra Politics: शिंदे गट हिंदू गर्व गर्जना यात्रा काढणार? ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी मेगा प्लान; समर्थक सक्रीय

मुंबई : शिंदे गटाच्या चार शिवसेना नेते व २६ शिवसेनेच्या उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर