शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : 'जीतकर हारनेवालों को 'खोके सरकार' कहते है', आदित्य ठाकरेंची शाहरुख स्टाईल

मुंबई : Maharashtra Politics: मुंबईतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लान! अपक्ष नेत्याला संधी देत शिंदे गटाला धोबीपछाड? 

मुंबई : फॉक्सकॉनपेक्षा तोडीस-तोड...! मोदींचा एकनाथ शिंदेंना शब्द; फोनवर झाली महत्वाची चर्चा

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंनी 'असा' केला करेक्ट कार्यक्रम.. काय घडलं? Eknath Shinde

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे नाममात्र मुख्यमंत्री; शिंदे-फडणवीस यांनी उद्या मुंबई गुजरातला दिली तर आश्चर्य वाटायला नको, नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई : Gulabrao Patil: शिवसेनेचा दसरा मेळावा होणारच, गुलाबराव पाटलांकडून तारीखही जाहीर

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री पुन्हा औरंगाबादेत; विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी

मुंबई : '...तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली'; 'वेदांता'ची मुद्देसूद माहिती सुभाष देसाईंनी दिली, शिंदेंवर खळबळजनक आरोप

मुंबई : Amol Mitkari: हिंदुत्वाच्या नावावर राजकारण, पण गोवंश अन् पशुधन वाचवायला सरकार असमर्थ

महाराष्ट्र : Amol Mitkari : लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले; राष्ट्रवादीचा खोचक टोला