शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : लोकशाहीत बहुमताला महत्व, उद्धव ठाकरेंच्या गटाला न्यायालयानं चपराक दिली; शिंदे गटाची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: ठाकरेंना धक्का, शिंदेंना मोठा दिलासा! पक्ष चिन्हावर कार्यवाहीस निवडणूक आयोग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

महाराष्ट्र : Cabinet Meeting: शिवभोजन थाळी यापुढेही सुरू राहणार; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

नाशिक : नाशिकमध्ये म्युनीसीपल कर्मचारी कामगार सेनेवरून ठाकरे- शिंदे गटात घमासान

महाराष्ट्र : Eknath Shinde Vs. Shiv Sena in Supreme Court: मोठा ट्विस्ट! एकनाथ शिंदे निवडणूक आयोगाकडे जाऊच शकत नाहीत; कपिल सिब्बल यांनी बोट ठेवले

महाराष्ट्र : Maharashtra Politics: मविआ काळात ‘त्या’ प्रकल्पाचा प्रस्ताव नामंजूर; शिवसेनेला माहितीच नाही? आदित्य ठाकरेही अनभिज्ञ!

महाराष्ट्र : Eknath Shinde: सातवा वेतन आयोग, पोलीस भरतीचे निर्बंध हटविले; जाणून घ्या शिंदे मंत्रिमंडळाचे १४ महत्वाचे निर्णय

मुंबई : Maharashtra Politics: “कितीही अफझल खान आले तरी पर्वा नाही; आई भवानीवर विश्वास आहे, विजय आपलाच होईल”: उद्धव ठाकरे

राष्ट्रीय : Shivsena: घटनापीठाचा शिवसेनेला सवाल; एकनाथ शिंदे कोणत्या अधिकाराने आयोगाकडे गेले?

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंची निवड; शिंदे गटाचा निर्णय, अब्दुल सत्तारांची माहिती