शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कल्याण डोंबिवली : एकनाथ शिंदेंच्या आदेशाने विभागीय संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक यांची नियुक्ती जाहीर

बीड : ..तर लोक दाराबाहेर पडून पुन्हा सरकार आणतील; पंकजा मुंडेंनी दिला विधानसभा निकालांचा संदर्भ

पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज, ओबीसीमंत्री अतुल सावे यांचा दावा

बीड : मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास!

महाराष्ट्र : अपात्रतेचा निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी पुढचा गिअर टाकला; संपर्क नेते, लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर

महाराष्ट्र : कुजबुज: कल्याण लोकसभेसाठी मनसे आणि CM एकनाथ शिंदे गटात मनोमिलन?

राजकारण : भाजपची सरशी, शिंदेंनी राहुल गांधीना सुनावलं | Eknath Shinde on Rahul Gandhi | 5 State Election

मुंबई : अमृत ज्येष्ठ नागरिक अन् महिला सन्मान योजनेतंर्गत एसटीने कमविले २२१२ कोटी

मुंबई : 'मन, मन में मोदी असा निकाल, काँग्रेसला जनता हद्दपार करणार'; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

राजस्थान : राजस्थानात एकनाथ शिंदेंच्या एकमेव शिलेदाराची झुंज; मतमोजणीत आघाडी की पिछाडी?