शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, काँग्रेसचा गंंभीर आरोप

लोकमत शेती : मुख्यमंत्र्यांच्या शेतीत कोणकोणती पिके? कशी केली जाते शेती

मुंबई : स्वच्छतेच्या प्रगती पुस्तकावर सर्वत्र लाल शेरे; मुख्यमंत्री शिंदेंकडून मनपाची कानउघडणी

पिंपरी -चिंचवड : मराठ्यांचा वाघ आला, सर्वत्र घोषणाबाजी, पिंपरी चिंचवड शहरात चालली ८ तास पदयात्रा

मुंबई : मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी न्या. शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : मंत्रिमंडळ ५ फेब्रुवारीला अयोध्येला; रामललाचे दर्शन घेणार, शरयूतीरी महाआरतीही करणार

सातारा : मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलनाची आवश्यकता नाही - मुख्यमंत्री 

महाराष्ट्र : वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

सातारा : मातीचा गंध, सुगंध शेतीकडे खेचून आणतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना 

पुणे : हक्काचं आरक्षण मागतोय, भीक मागत नाही; पुण्यात भगवं वादळ, लाखोंचा समुदाय मुंबईच्या दिशेने