शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नवी मुंबई : मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे CM एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुंबई : 'वर्षा' निवासस्थानी खलबतं, मराठा आरक्षणासाठी उच्चस्तरीय बैठक; रात्रीच GR निघणार?

महाराष्ट्र : महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन, गेल्या दीड वर्षांत..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

पुणे : मुंबईत येण्यापूर्वी तोडगा काढा, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जरांगे यांचे आवाहन

सातारा : मुख्यमंत्र्यांचे मानधनवाढीचे आश्वासन; पण, संगणक परिचालक आंदोलनावर ठाम

महाराष्ट्र : त्या कागदावर माझी झोपेतच सही घेतली; मनोज जरांगेंचा अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

मुंबई : थेट शेतातून... मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला; जरांगेंसह मराठा समाजाला आवाहन

महाराष्ट्र : जरांगेंची मुंबईकडे कूच; मुख्यमंत्री 'अलर्ट मोड'वर; आरक्षणाबाबत आश्वस्त करत म्हणाले...

महाराष्ट्र : मुंबईकरांना जेवढा त्रास, तेवढाच आम्हाला होतोय; जरांगेंचे सीएम, दोन उपमुख्यमंत्र्यांना अखेरचे आवाहन

महाराष्ट्र : आरक्षण देण्याच्या केवळ थापा, शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून मराठा समाजाची दिशाभूल, काँग्रेसचा गंंभीर आरोप