शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कल्याण डोंबिवली : मलंगगडमुक्तीवरुन एकनाथ शिंदेंच्या विधानावरुन ओवैसी आक्रमक; वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

मुंबई : जेवण, चहाच्या खर्चात कपात; CM, DCM च्या बंगल्यावर खानपानासाठी किती खर्च झाला? RTI मधून माहिती समोर

महाराष्ट्र : अजित पवार गटाविरोधातील अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक ठरले; आधी शिंदेंबाबतचा निकाल, मग...

महाराष्ट्र : महिला शेतकऱ्यांचे देशाच्या कृषिक्षेत्राच्या विकासात योगदान; मुख्यमंत्र्यांचा लेख आर्थिक परिषदेकडून प्रकाशित

मुंबई : २२ जानेवारीला 'सार्वजनिक सुट्टी' जाहीर करा; भाजपा मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पिंपरी -चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेला दणका; टीडीआर प्रकरणात महत्वपूर्ण आदेश

ठाणे : 'आव्हाडांविरोधात आंदोलनं करायचो, तेव्हा मातोश्रीवरुन फोन यायचे अन्...'; नरेश म्हस्केंचा दावा

मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन; वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय

महाराष्ट्र : सत्तार मंत्री आहे की गुंड?; कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही

महाराष्ट्र : नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारणार - शिंदे