शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नाशिक : नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट पुन्हा मुंबईत जाऊन शक्ती प्रदर्शन करणार

नागपूर : कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत

नागपूर : नागपुरात महायुतीचे शक्तीप्रदर्शन! नितीन गडकरी-राजू पारवे यांनी भरला निवडणूक अर्ज

महाराष्ट्र : तोवर शिवतारेंना अभय? पक्ष कधी कारवाई करणार? संजय शिरसाटांनी सांगितली 'वेळ'

महाराष्ट्र : शिवसैनिकांनो नाराज होऊ नका, मी पण तुमच्यातलाच होतो; नाशिक उमेदवारीवरून भुजबळांची साद

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांचा फोन आला, माझी उमेदवारी निश्चित; संजय मंडलिक यांना विश्वास 

सातारा : उदयनराजेंसाठी सातारा देतो, पण...; अजित पवारांनी बदल्यात मागितलेल्या जागेमुळे शिंदे-फडणवीसांची अडचण

मुंबई : Uddhav Thackeray : ठाकरे गट महायुतीविरोधात टाकणार 'धोबीपछाड' डाव; १५ उमेदवारांची आज करणार घोषणा

महाराष्ट्र : शिंदे सेनेचे उमेदवार आज जाहीर होणार? महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात

ठाणे : मुख्यमंत्र्यांनी लुटला नातवासोबत धुळवडीचा आनंद; कार्यकर्त्यांना दिला मोलाचा सल्ला