शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : ... तर आडवा करुन आमची लोक पाडवा साजरा करतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

महाराष्ट्र : रोखठोक भूमिका मांडणाऱ्या आवाजाने सोडली काँग्रेसची साथ, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : “फडणवीसांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी CM शिंदे...”; श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’वरील राजकीय बैठकांची आयोगाकडून दखल

ठाणे : आनंद दिघेंची खेळी खेळून २८ वर्षांनंतर भाजपने हिसकावले ठाणे, इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?

नागपूर : CM एकनाथ शिंदेंच्या ताफ्याला रेल्वेचा रेड सिग्नल; पंधरा मिनिटे खोळंबा

छत्रपती संभाजीनगर : ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

नागपूर : ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला, वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

नागपूर : ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

महाराष्ट्र : भाजपा ते भाजपा व्हाया शिवसेना...! 'हा' नेता घरवापसी करून कमळ चिन्हावर लढणार?