शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : “भाजपाने सांगितलेले बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंचा पलटवार

मुंबई : 'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा

अहिल्यानगर : सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी विखेंवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंं विधान

मुंबई : 'देवेंद्र फडणवीसांना 'त्या' प्रकरणात अटकेची भीती वाटत होती', संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

महाराष्ट्र : “PM मोदी गरिबांचा उत्कर्ष करणारा नेता, १० वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही”: CM एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : मिलिंद नार्वेकर शिवसेनेत येणार का?; CM एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी स्वत: आग्रही; शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा दावा खोडला

अहिल्यानगर : आघाडीच्या लंकेचे दहन करणार, पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करायचंय, एकनाथ शिंदेंचा निर्धार

महाराष्ट्र : मुंबईतील ३ जागांसह महायुतीत शिवसेना १६ जागा लढवणार; CM एकनाथ शिंदेंची माहिती 

पिंपरी -चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज भरला