शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

कल्याण डोंबिवली : वन ट्रिलियन डॉलरचे ध्येय महाराष्ट्र साध्य करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

ठाणे : ज्यांना विकास हवाय ते शिवसेनेत येतायंत - एकनाथ शिंदे

मुंबई : 'सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा, ताबडतोब निवडणुका घ्या'; ठाकरेंची मागणी

ठाणे : एमआयडीसी भागात पायाभूत सुविधांना प्राधान्य द्या; मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना

कल्याण डोंबिवली : उबाठा गटाच्या लोकांना कॉफी, सँडविच द्यायलाही माणसं उरणार नाहीत, आदित्य ठाकरेंवर टीका

फिल्मी : सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून पुढे आलेल्या..., मुख्यमंत्र्यांसाठी प्रविण तरडेंची खास पोस्ट

ठाणे : हा तर ठाकरे गटातील गँगवॉर; एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र- उदय सामंत

मुंबई : 'तुमची साथ, सोबत अखंड मिळत राहो...'अजित पवारांच्या ट्विटवर मुख्यमंत्री शिंदेंचे उत्तर

महाराष्ट्र : Uday Samant : हे ठाकरे गटातील गँगवॉर, शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न; उदय सामंतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : हे सरकार बरखास्त करा अन् राष्ट्रपती राजवट लावा; अभिषेक घोसाळकर हत्येवरून संजय राऊत संतापले