शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप; वडेट्टीवारांचा आरोप

पुणे : नियमबाह्य कामे न केल्याने माझे निलंबन; डॉ. भगवान पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : “PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका

मुंबई : आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी

नवी मुंबई : आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : पावसाळ्यात ‘झीरो कॅज्युअल्टी’चे लक्ष्य; शिंदेंनी घेतला पालिकेच्या कामांचा आढावा

मुंबई : इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल...; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?, विजय वडेट्टीवार यांचा सवाल

महाराष्ट्र : निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर...

छत्रपती संभाजीनगर : उद्योजकांच्या खाली बॉम्ब ठेऊन त्यांना पळवून लावण्याचे उद्योग 'त्यांनी' केले: मुख्यमंत्री