शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 

मुंबई : राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण

महाराष्ट्र : शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की...; ओवेसींचा महायुतीला टोला

महाराष्ट्र : अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी...; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई : बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

महाराष्ट्र : 'उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे महाराष्ट्रावर दरोडा टाकला', सीएम एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

रत्नागिरी : किल्लेदार कोण? शिंदेसेना की उद्धवसेना; रत्नागिरीच्या बालेकिल्ल्यासाठी लढाई 

रत्नागिरी : गुहागरचा आमदार ठरवण्यात भाजपचा मोठा वाटा; नाराजी दूर झाली की नाही याचे कोडे बाकी

रत्नागिरी : राजापूरमध्ये बंडखोर उमेदवाराचा फायदा कोणाला ?, प्रमुख लढत दोन शिवसेनांमध्येच