शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : कोर्टात पुढची तारीख, शिंदेंना मंत्रिमंडळाचा विस्तार करता येणार? वकील उज्ज्वल निकम म्हणतात...  

महाराष्ट्र : कोर्टाचा 'जैसे-थे' निर्णय नेमका कशावर?; फडणवीसांनी समजावून सांगितलं, म्हणाले...आमचीच बाजू भक्कम! 

अहिल्यानगर : नगरची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर?, अनेक नगरसेवक शिंदेंची भेट घेण्याच्या तयारीत 

राष्ट्रीय : Eknath Shinde Vs Shiv Sena in Supreme Court LIVE: महाराष्ट्रातील सत्तापेच जैसे थे! पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार, न्यायाधीशांनी नेमकं काय म्हटलं?

राष्ट्रीय : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी पक्षाचा अध्यक्ष असायला हवे का? सरन्यायाधीशांचे वक्तव्य शिवसेनेची चिंता वाढविणारे

महाराष्ट्र : दोघांनीही प्रतिज्ञापत्र द्या, गरज भासल्यास प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे देऊ; सरन्यायाधीशांचे निर्देश

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान

पिंपरी -चिंचवड : श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही, मावळच्या शिवसैनिकांचे मत

सोलापूर : 'लोकमत'ची बातमी पोहोचली मुख्यमंत्र्यापर्यंत; हरणा नदी दुर्घटना प्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांना कॉल 

नागपूर : 'भाजप'च्या मदतीची आस ठेवूनच खा. कृपाल तुमानेंची शिंदे गटाला साथ