शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : VIDEO: माझ्या मनात पाप नव्हतं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर थेट हल्ला, दुसरा टिझर प्रसिद्ध

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल, चंद्रकांत पाटलांची भेट घेवून केलं सांत्वन

ठाणे : हिंदुत्वाचा तेजोमय वारसा; ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचा पहिला बॅनर झळकला

नाशिक : आदित्य यांचा पूल गेला वाहून; अन् शिंदे आले धावून!

महाराष्ट्र : शिंदे गटातील 'हा' पहिला आमदार देणार राजीनामा?; थेट आदित्य ठाकरेंना प्रतिआव्हान

महाराष्ट्र : वडील अन् पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे दरोडेखोर; ठाकरेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “खंजीर कोणी कोणाच्या पाठीत खुपसला, योग्य वेळी नक्की बोलेन”; शिंदेंचे ठाकरेंना थेट इशारा

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा दिल्ली दौरा; मंत्रिमंडळाची अंतिम यादी निश्चित होणार?

मुंबई : Devendra Fadanvis: 'एकनाथ शिंदे मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा'; खासदाराने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

पुणे : Ramdas Athawale: 'उद्धव ठाकरे क्षीण होत जाणार, खरी शिवसेना शिंदेंचीच', रामदास आठवले थेट बोलले!