शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

नागपूर : शिंदे सेनेचे आमदार घेऊन काय करायचं?; २२ आमदारांच्या आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांचा पलटवार

महाराष्ट्र : २२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत...; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?

नागपूर : ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर

नागपूर : नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, आमचा विरोध नाही, पण...

मुंबई : उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, ही जुनी पोटदुखी आहे

कल्याण डोंबिवली : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”

मुंबई : “चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

सातारा : एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई

महाराष्ट्र : बेरोजगारी, महागाई या समस्या CM फडणवीसांनी योग्य पद्धतीने हाताळल्या का? ४२ टक्के जनता म्हणते...