शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

ठाणे : “कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला

मुंबई : मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला

महाराष्ट्र : शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध

पुणे : अजितदादा व एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही - रोहित पवार

ठाणे : 'शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकावल्यास हात छाटू'; वामन म्हात्रेंचा इशारा

महाराष्ट्र : संजय राऊत सर्वात मोठा XXX, ते त्याच लायकीचे...; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचं विधान

मुंबई : 'बेस्ट'ने स्वतःच्या पायावर उभे राहावे : मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र : मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...