शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

मुंबई : 'घालीन लोटांगन वंदिन चरण', ठाण्यातील सभेआधी उद्धव ठाकरेंना डिवचलं, रस्त्यांवर लावले बॅनर

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यास ४५ हजार कोटींचे पॅकेजच्या घोषणेस ११ महिने पूर्ण; अध्यादेशाच्या पुढे तरतूद काय?

मुंबई : मराठा आरक्षणावर निर्णय होणार? 'मराठा -ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलवणार'; अजित पवारांची माहिती

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर ; नव्या व आधुनिक पद्धतीने भरणार खड्डे

कल्याण डोंबिवली : नागरिकांना सांगणार काय? उल्हासनगर भकास शहर म्हणत शिंदेसेनेच्या नेत्याने व्यक केली खदखद

वसई विरार : वाढवण बंदर विकासात मच्छिमारांचे हित, समन्वयातून काम करा - मुख्यमंत्री शिंदे 

महाराष्ट्र : मुख्यमंत्रिपदावर दावा भक्कम करणारी शिंदे यांची खेळी! इकडे अजित दादा तर तिकडे शरद पवार-शिंदेंच्या भेटीने ठाकरे अस्वस्थ 

मुंबई : 'त्या' लोकांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्र्‍यांचे आदेश; वाहतूक कोंडीची गंभीर दखल

महाराष्ट्र : दुबईमध्ये महाराष्ट्र भवन निर्माण व्हावे; दुबईस्थित मराठी संघटनांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

महाराष्ट्र : दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल