शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

पुणे : Narendra Modi: पंतप्रधानांचा पुणे दौरा! ताफा जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण सुरु, तेवढाच रस्ता खड्डेमुक्त होणार

क्रिकेट : सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र : भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?

मुंबई : राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

लोकमत शेती : Dudh Anudan : दुध अनुदानात वाढ.. १ ऑक्टोबरपासून दूध संघांनी प्रति लिटर इतका दर देणे बंधनकारक

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णयांचा धडाका; मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल ३५ निर्णय

मुंबई : मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती

कल्याण डोंबिवली : त्यांच्या राजीनामा धमकीमुळे मंत्रिपद मिळाले नाही! गोगावले यांचा शिरसाट यांच्यावर निशाणा

मुंबई : अंगणवाडी समितीचे बेमुदत उपोषण सुरू; मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास आज जेल भरो

महाराष्ट्र : बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न