शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.

Read more

महाराष्ट्र : निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, जर उमेदवारी दिली तर...

रत्नागिरी : गुहागरमध्ये शिवसैनिकच निवडणूक लढवेल, उमेदवारीबाबतच्या चर्चांचे मंत्री उदय सामंतांकडून खंडन

सांगली : लाडक्या बहिणींसाठी आता ‘मुख्यमंत्री सुरक्षित बहीण’ योजना; एकनाथ शिंदे यांची घोषणा 

कोल्हापूर : आमचे हिंदुत्व लोकांचे अश्रू पुसणारे - एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र : Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?

ठाणे : सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  

अमरावती : शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?

छत्रपती संभाजीनगर : दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते...; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

फिल्मी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गोविंदाला फोन, तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा

मुंबई : मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश