कन्नड अभिनेता दुनिया विजयचे खरे नाव विजय कुमार आहे. कन्नड सिनेसृष्टीत तो दुनिया विजय नावाने ओळखला जातो. ज्युनिअर फिल्म आर्टिस्ट म्हणून त्याने आपल्या करिअरची सुरूवात केली. २००७ मध्ये दुनिया या चित्रपटात त्याला मोठा ब्रेक मिळाला.
Read more