शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

राष्ट्रीय : गरीब, वंचितांचे प्रतिबिंब माझ्यात दिसेल, राष्ट्रपती मुर्मू यांचे उद्गार

सखी : शपथविधीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी परिधान केली संथाली साडी, सादगी-परंपरांचा सुंदर सन्मान!

राष्ट्रीय : Draupadi Murmu: राष्ट्रपती भवनातील ब्रिटिश व्हाईसरॉयच्या शाही खोलीत नाही तर इथे राहतात भारताचे राष्ट्रपती

राष्ट्रीय : PHOTOS: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची एकुलती एक लेक; बँकेत करते जॉब, शपथविधीला आली!

राष्ट्रीय : PHOTOS: संसदेत जेव्हा मोदी-सोनिया आमने-सामने येतात अन् शिंदेंनीही वेधलं लक्ष!

राष्ट्रीय : President Droupadi Murmu यांनी केला आदरपूर्वक वाकून नमस्कार; PM मोदीं शेजारी असलेली 'ही' प्रतिष्ठित महिला कोण?

राष्ट्रीय : Droupadi Murmu यांना निवडणुकीआधी पाठिंबा अन् शपथविधीला 'दांडी'... भाजपावर 'मित्रपक्ष' रुसला?

संपादकीय : Draupadi murmu: मोदींची धोबीपछाड; विरोधक चारीमुंड्या चीत !

राष्ट्रीय : राष्ट्रपतींचा शपथविधी २५ जुलैलाच का होतो? ‘हे’ राष्ट्रपती याच दिवशी झाले शपथबद्ध; पाहा, कारण

राष्ट्रीय : Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ