शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

अकोला : अकोला जिल्हा परिषदेला ‘राष्ट्रीय दिव्यांगजन ’ पुरस्कार प्रदान; राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

राष्ट्रीय : आणखी तुरुंग बांधणे, यात कसला विकास? राष्ट्रपतींचं परखड मत

पुणे : 'मुलांनो मोठी अन् विकसित भारताची स्वप्ने पहा', पुण्यातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन साधला संवाद

राष्ट्रीय : ‘आमच्या मंत्र्याने चुकी केली, मी माफी मागते’, त्या वक्तव्यावर ममता बॅनर्जींनी मौन सोडले

राष्ट्रीय : न्या. चंद्रचूड घेणार ९ नोव्हेंबरला शपथ, ठरले देशाचे ५० वे सरन्यायाधीश

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केलीच नाही; भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण

फिल्मी : Asha Parekh Dadasaheb Phalke Award: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

संपादकीय : विद्यादानाच्या कार्याचा खराखुरा सन्मान...; शिक्षक उच्च स्थानीच; दोन शिक्षक झाले राष्ट्रपती

राष्ट्रीय : CJI Uday Umesh Lalit Oath: आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

राष्ट्रीय : Uday Lalit : महाराष्ट्रासाठी आज दुसऱ्यांदा सोनेरी दिवस; कोकणचे सुपूत्र उदय लळीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार