शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.

Read more

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केलीच नाही; भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण

फिल्मी : Asha Parekh Dadasaheb Phalke Award: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

संपादकीय : विद्यादानाच्या कार्याचा खराखुरा सन्मान...; शिक्षक उच्च स्थानीच; दोन शिक्षक झाले राष्ट्रपती

राष्ट्रीय : CJI Uday Umesh Lalit Oath: आनंदाचा क्षण! उदय लळीत देशाचे ४९ वे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

राष्ट्रीय : Uday Lalit : महाराष्ट्रासाठी आज दुसऱ्यांदा सोनेरी दिवस; कोकणचे सुपूत्र उदय लळीत सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार

राष्ट्रीय : President Draupadi Murmu Speech : देशातील प्रादेशिक असमानतेत घट - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु

राष्ट्रीय : जगदीप धनखड यांनी घेतली उपराष्ट्रपतिपदाची शपथ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिल्या शुभेच्छा

पुणे : Invitation to President Draupadi Murmu: माऊलींच्या दर्शनाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

सखी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आवडणारा पखाला भात- ओडिशाच्या पारंपरिक पदार्थाची पाहा खास बात

राष्ट्रीय : Rashtrapatni Remark: 'माझी जीभ घसरली, त्याबद्दल माफी मागतो', अधीर रंजन चौधरींचे राष्ट्रपतींना पत्र