lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय कुटे

संजय कुटे

Dr. sanjay kute, Latest Marathi News

राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Inauguration of State-level Women's Literature Conference | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

बोधचिन्हाचे अनावरण १५ आॅगस्ट रोजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. ...

विकास आराखड्यातील कामे मुदतीत पूर्ण करा - संजय कुटे - Marathi News | Complete the work in the development plan within the stipulated time - Sanjay Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विकास आराखड्यातील कामे मुदतीत पूर्ण करा - संजय कुटे

सर्व आराखड्या अतंर्गत सुरू असलेली कामे कालमर्यादेत पूर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले. ...

वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे - Marathi News | Peoples Movement requires creation of forests - Sanjay Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वनराई निर्माण करण्यासाठी जनचळवळ आवश्यक - संजय कुटे

वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या उपक्रमाला जनचळवळीचे रूप प्राप्त झाले आहे, असे मत कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी व्यक्त केले. ...

लोक कल्याणाच्या भूमिकेतून कामे करा- कुटे - Marathi News | Work for welfare - Kute | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोक कल्याणाच्या भूमिकेतून कामे करा- कुटे

आचार संहिता लागण्यापूर्वी प्रलंबीत कामे मार्गी लावण्याचे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत दिले. ...

सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार - संजय कुटे - Marathi News | Sanjay Kute will do justice to common people | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार - संजय कुटे

राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी कल्याण मंत्री डाॅ. संजय कुटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. ...

Maharashtra Election Voting Live : आमदारांसह नेते मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Maharashtra Election Voting Live: The leader of the assembly along with the MLAs voted the right to vote | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Maharashtra Election Voting Live : आमदारांसह नेते मंडळींनी बजावला मतदानाचा हक्क

जळगाव जामोद: लोकसभेसाठी जळगाव जामोद शहरात गुरूवारी सकाळी पहिल्या एका तासात आमदार डॉ.संजय कुटे यांच्यासह विविध नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला. ...