शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. 

Read more

पुणे : Constitution Day: संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमधून संविधानाचा जागर

यवतमाळ : स्मृती पर्वामध्ये वैचारिक मेजवानी

मुंबई : चैत्यभूमीवर कायमस्वरूपी तेवत राहणार ‘भीमज्योत’

सातारा : बाबासाहेबांचे सर्व साहित्य एका छताखाली हवे, भीमराव आंबेडकर यांची अपेक्षा

वर्धा : बाबासाहेबांच्या स्मृती स्थळाचे होणार सौंदर्यीकरण

वसई विरार : डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक

नागपूर : नागपुरातील आंबेडकर रुग्णालय बंद करण्याचे षङ्यंत्र

भंडारा : बाबासाहेबांचे विचार अंगिकारा

नागपूर : दीक्षाभूमीवर तीन हजार समता सैनिकांची सेवा सुरक्षा

नागपूर : दीक्षाभूमीसाठी कला वाहिलेला चित्रकार